MDM अटेंडस अँपवर भरलेली विद्यार्थी हजेरी कशी चेक करायची
https://youtu.be/wPusBuLYKIU
*MDM अटेंडस अँपवर भरलेली विद्यार्थी हजेरी कशी चेक करायची.*
*आपण दैनंदिन हजेरी शालेय पोषण आहाराच्या ॲपवर दररोज नोंदवत असतो.. परंतु काहीवेळेला ती सर्व्हर च्या चुकीमुळे नोंदवली जात नाही. त्यामुळे आपले शापोआ बिल कमी येते.*
*अशावेळी आपण वरील पद्धतीने आपल्या शाळेतील विद्यार्थी हजेरी नोंदवली गेली आहे किंवा नाही ते तपासून घेऊ शकता.*
*`ShikshanGappa`*
⏩⏩⏩⏩⏩
*`#शिक्षण गप्पा`*
⏩⏩
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
*Like*✔️
*Share*⏩
*Subscribe*📌
⏩⏩⏩⏩
*नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ त्याचप्रमाणे , शैक्षणिक घडामोडींसाठी या चॅनलला नक्कीच फॉलो करा.*
🙏🏻🙏🏻🙏🏻


0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home