Monday, September 16, 2024

⚔️ मराठवाडा मुक्ति संग्राम दिन

 राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता या उपक्रमांतर्गत दररोज एक प्रश्नमंजुषा

‘‘निधडी छाती नि:स्पृह बाणा
लववी ना मान
अशा आपल्या मराठवाड्याचा
आम्हास अभिमान’’ धेयधुंद भावनांनी ज्यांनी हैद्राबाद मुक्ती लढयासाठी जीवाची बाजी लावून तुरुंगवास भोगला हौतात्म्य पत्करले. अशा सर्व ज्ञात - अज्ञात स्वातंत्र्यसेनानी,वीरांगनाना ही शब्दरूप आदरांजली......!
🙏💐🇮🇳

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home